Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Prithvik Pratap : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने केलं प्राजक्ताशी लग्न!

Prithvik Pratap : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने केलं प्राजक्ताशी लग्न!

फोटो शेअर करत करत दिली माहिती


मुंबई : अतरंगी भूमिकेमुळे लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) आनंदाची बातमी दिली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (MHJ) फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे. लग्नाची कोणतीही माहिती न देता थेट लग्नाचे फोटो शेअर करत पृथ्वीकने सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.


प्राजक्ता वायकुळ असे पृथ्वीकच्या पत्नीचे नाव असून यांनी आज साधेपणाने लग्न केलं आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असून आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वीकने गुपचूप लग्न उरकल्यामुळे सगळेच आश्चर्य झाले आहेत.


“२५-१०-२०२४. एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!”, असं कॅप्शन देत पृथ्वीकने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)




Comments
Add Comment