Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअब मजा आयेंगा ना भिडू! महाराष्ट्रात २६ ठिकाणी रंगणार शिवसेना V/S शिवसेना

अब मजा आयेंगा ना भिडू! महाराष्ट्रात २६ ठिकाणी रंगणार शिवसेना V/S शिवसेना

मुंबई : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले. राजकीय घडामोडींमुळे या मोठ्या राजकीय समीकरणे पुरती बदलली. सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला या विभाजनाचा चांगलाच फटका बसला. महाराष्ट्रात सध्या घोषित झालेल्या उमेदवारांच्या यादीनुसार २६ ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजी नगर शहरात घोषित झालेल्या पैकी चार ठिकाणी आणि दोन ठिकाणी घोषित न झालेल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.

या ठिकाणी होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना

 

१. कोपरी-पाचपाखाडी

शिंदेसेना : एकनाथ शिंदे
उबाठा : केदार दिघे

२. कुडाळ

शिंदेसेना : निलेश राणे
उबाठा : वैभव नाईक

३. सावंतवाडी

शिंदेसेना : दीपक केसरकर
उबाठा : राजन तेली

४. रत्नागिरी

शिंदेसेना : उदय सामंत
उबाठा : सुरेंद्रनाथ (बाळ) माने

५. पाटण

शिंदेसेना : शंभूराज देसाई
उबाठा : हर्षद कदम

६. दापोली

शिंदेसेना : योगेश कदम
उबाठा : संजय कदम

७. परांडा

शिंदेसेना : तानाजी सावंत
उबाठा : राहुल ज्ञानेश्वर पाटील

८. सांगोला

शिंदेसेना : शहाजी बापू पाटील
उबाठा : दीपक आबा साळुंखे

९. कर्जत

शिंदेसेना : महेंद्र थोरवे
उबाठा : नितीन सावंत

१०. मालेगाव बाह्य

शिंदेसेना : दादा भुसे
उबाठा : अद्वय हिरे

११. नांदगाव

शिंदेसेना : सुहास कांदे
उबाठा : गणेश धात्रक

१२. वैजापूर

शिंदेसेना : रणेश बोरणारे
उबाठा : दिनेश परदेशी

१३. संभाजीनगर पश्चिम

शिंदेसेना : संजय शिरसाठ
उबाठा : राजू शिंदे

१४. संभाजीनगर मध्य

शिंदेसेना : प्रदीप जैस्वाल
उबाठा : किशनचंद तनवाणी

१५. सिल्लोड

शिंदेसेना : अब्दुल सत्तार
उबाठा : सुरेश बनकर

१६. कळमनुरी

शिंदे सेना : संतोष बांगर
उबाठा : डॉ. संतोष टाळफे

१७. रामटेक

शिंदेसेना :आशिष जैस्वाल
उबाठा : विशाल बरबटे

१८. मेहकर

शिंदेसेना : संजय पायमुलकर
उबाठा : सिद्धार्थ खरात

१९. पाचोरा

शिंदेसेना : किशोर धनसिंग पाटील
उबाठा : वैशाली सूर्यवंशी

२०. ओवळा माजिवडा

शिंदेसेना : प्रताप सरनाईक
उबाठा : नरेश मणेरा

२१. मागाठणे

शिंदेसेना : मनिषा वायकर
उबाठा : अनंत (बाळा) नर

२२. कुर्ला

शिंदेसेना : मंगेश कुडाळकर
उबाठा : प्रविणा मोरजकर

२३. महाड

शिंदेसेना : भरत गोगावले
उबाठा : स्नेहल जगताप

२४. माहिम

शिंदेसेना : सदा सरवणकर
उबाठा : महेश सावंत

२५. राधानगरी

शिंदेसेना : प्रकाश आबिटकर
उबाठा : के. पी. पाटील

२६. राजापूर

शिंदेसेना : किरण सामंत
उबाठा : राजन साळवी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -