Friday, December 13, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४

पंचांग

आज मिती अश्विन कृष्ण नवमी शके १९४६ . चंद्र नक्षत्र पुष्य ०७.४० पर्यंत नंतर आश्लेषा. योग शुभ चंद्र राशी कर्क भारतीय सौर ३ कार्तिक शके १९४६, शुक्रवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०८, मुंबईचा चंद्रोदय ०१.४७ उद्याचा मुंबईचा चंद्रास्त ०२.०१, राहू काळ १०.५५ ते १२.२२.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : दिवस उत्साहपूर्ण राहील.
वृषभ : दिवस उत्साहपूर्ण राहील.
मिथुन :कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.
कर्क : लोकसंग्रह वाढेल.
सिंह : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय भाग घ्याल.
कन्या : गुरुजनांचे मार्गदर्शन लाभून एखादी महत्त्वाची वार्ता मिळेल.
तूळ : एकाच वेळेस अनेक विचार मनामध्ये राहतील.
वृश्चिक : कामे मार्गी लागतील.
धनू : व्यावसायिक प्रश्न मिटतील.
मकर : कुटुंब परिवारातील मुला-मुलींचे प्रश्न सुटतील
कुंभ : नवीन प्रस्ताव समोर येतील.
मीन : धनलाभ होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -