Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRation Card : ...तर रेशनकार्ड होणार रद्द!

Ration Card : …तर रेशनकार्ड होणार रद्द!

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना रेशनधान्याचा पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शिधा घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शिधाधारकांना ई-केवायसी (E-KYC) करण्याची अट घातली आहे.

त्यानुसार, शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही.

ई-केवायसी प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत करा

त्यामुळे रेशनकार्ड धारकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी करा, असे अन्नधान्य पुरवठा विभागाने आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -