पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण अष्टमी शके १९४६ चंद्र नक्षत्र पुष्य. योग साध्य, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर ०२ कार्तिक शके १९४६, गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा सूर्यास्त ०६.०९, मुंबईचा चंद्रोदय ००.३३ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०१.२०, राहू काळ ०१.४९ ते ०३.१५. कलाष्टमी, गुरुपुष्यामृत योग.