मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मनसेकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीत संदीप देशपांडे, तर माहिममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी