Saturday, May 17, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, १५ ऑक्टोबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, १५ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती आश्विन शुद्ध त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योगवृद्धी, चंद्र राशी मकर २१.१५ पर्यंत, भारतीय सौर २३ अश्विन शके१९४६, मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३२, मुंबईचा सूर्यास्त ०६.१५, मुंबईचा चंद्रोदय ०४.४५, मुंबईचा चंद्रास्त ०५.०३ उद्याची, राहू काळ ०३.१९ ते ०४.४७. प्रदोष, भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन, राष्ट्रीय विद्यार्थी दिन, जागतिक अंध दिन, भौम प्रदोष.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्याला अपेक्षित असलेले महत्त्वाचे बदल घडू शकतात.
वृषभ : निर्माण झालेल्या अडचणींवर मात कराल.
मिथुन : मनासारखी धनप्राप्ती होऊ शकते.
कर्क : कार्यक्षेत्रात इतरांच्या मताला प्राधान्य द्या.
सिंह :पुढील नियोजनासाठी उत्साही राहाल.
कन्या : आपले ज्ञान अद्यावत ठेवल्यामुळे फायदा होऊ शकेल
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
वृश्चिक : संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे.
धनू : चांगल्या बातम्या कानावर पडतील.
मकर : स्वतःचे निर्णय उपयोगी पडतील
कुंभ : अनेक कामांमध्ये यश मिळेल

मीन : कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीचा फायदा होईल.
Comments
Add Comment