पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध अष्टमी. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग सुकर्मा, चंद्र राशी धनू ११.४० पर्यंत नंतर मकर, भारतीय सौर १९ अश्विन शके १९४६, शुक्रवार दिनांक ११ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.१८, मुंबईचा चंद्रोदय ०१.४८, मुंबईचा चंद्रास्त ००.५७ उद्याची, राहू काळ १०.५६ ते १२.२४, दुर्गाष्टमी, आयुध पूजन, सरस्वती बलिदान, महाअष्टमी उपवास, महा नवमी उपवास.