पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध सप्तमी १२.३१ पर्यंत. शके १९४६ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग अतिगंड, चंद्र राशी धनु, भारतीय सौर १८ अश्विन शके १९४६, गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.१९, मुंबईचा चंद्रोदय १२.५६ , मुंबईचा चंद्रास्त ११.५६, राहू काळ ०१.५३ ते ०३.२२ . सरस्वती पूजन, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, सूर्याचा चित्र नक्षत्रात प्रवेश वाहन म्हैस.