Wednesday, January 22, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ८ ऑक्टोबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ८ ऑक्टोबर २०२४

पंचांग

आज मिती अश्विन शुद्ध पंचमी ११.२० पर्यंत, शके १९४६ चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग आयुष्यमान ०६.५० पर्यंत, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर १६ अश्विन शके १९४६, मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३०, मुंबईचा सूर्यास्त ०६.२०, मुंबईचा चंद्रोदय ११.०५, मुंबईचा चंद्रास्त १०.०३, राहू काळ ०३.२३ ते ०४.५१.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : समन्वयाने योजना आखता येतील.

वृषभ : महत्त्वाची कामे होतील.
मिथुन :जोडीदाराबरोबर समजूतदारपणे वागणे योग्य ठरेल.

कर्क : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.

सिंह :नातेवाईक, आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील.
कन्या : मनात एकाच वेळेस अनेक विचार येऊ शकतील.
तूळ : पत्नीचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक : विविध कामांमध्ये यश मिळेल.

धनू : नोकरीतून एखादी चांगली संधी मिळू शकते
मकर : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
कुंभ :जवळचे प्रवास घडतील.

मीन : जोडीदारा बरोबर वाद-विवाद टाळा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -