महाराष्ट्रात एनआयए व एटीएसची छापेमारी!

दहशतवादी कनेक्शन प्रकरणी तीन जण ताब्यात छत्रपती संभाजीनगर : दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यात सहभाग प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काल रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे छापेमारी केली. यावेळी देश विरोधी कृत्यात सहभाग असलेल्या ३ जणांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात काल रात्री एनआयए आणि एटीएसने संयुक्त … Continue reading महाराष्ट्रात एनआयए व एटीएसची छापेमारी!