Saturday, November 9, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ४ ऑक्टोबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ४ ऑक्टोबर २०२४

पंचांग

आज मिती अश्विन शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग वैधृती, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर १२ अश्विन शके १९४६, शुक्रवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.२३, मुंबईचा चंद्रोदय ०७.३२, मुंबईचा चंद्रास्त ०७.१५, राहू काळ १०.५७ ते १२.२६. चंद्रदर्शन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
वृषभ : अनेकानेक मार्गाने धन आगमनाची शक्यता.
मिथुन : महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिवस आनंदात जाईल
कर्क : जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल.
सिंह : मानसन्मानाची वृद्धी होईल.
कन्या : वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनू : व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.
मकर : आजचे काम उद्यावर ढकलू नका.
कुंभ : नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.
मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -