हिजबुल्लाहची हत्या निषेध की शक्तीप्रदर्शन?

Share

हिजबुल्लाहचा कमांडर सय्यद नसरूल्लाह याच्या हत्येचे पडसाद लखनऊ आणि काश्मीरमध्ये उमटले आहेत. या दोन्ही ठिकाणी निवडणुका आहेत आणि काश्मीरमध्ये त्या होणार आहेत, तर लखनऊमध्ये काही काळानंतर त्या होत आहेत. त्यामुळे भारतातील मुस्लिमांना भडकावून आपली पोळी भाजण्याचा हा भाजपा विरोधी शक्तींचा डाव असावा असा दाट संशय येतो. अन्यथा हिजबुल्लाहचा कमांडर मारला गेला तो गाझा पट्टीत आणि त्याच्या बाबतीत आपल्या देशातील मुस्लिमांना सोयरसुतक असण्याचे काहीही कारण नाही. जग जवळ आले आहे असा याचा अर्थ नाही की जगात काही खट्टू घडले तर त्याची प्रतिक्रिया उमटायला हवी. याचा अर्थ स्पष्ट आहे की, अल्पसंख्याकांना कुठेही काहीही झाले तरीही त्यांना देशात अशांतता पसरवायची आहे. सारेच अल्पसंख्याक असे आहेत असे मुळीच नाही. त्यातही काही चांगले आहेत आणि काही राष्ट्रीय मुस्लीमही आहेत. पण बहुसंख्य अल्पसंख्याकांना देशात अशांतता पसरवायची आहे आणि त्यांना विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत आपली पोळी भाजून घ्यायची आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासारखा नेता त्यांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांची ही कारस्थाने सुरू आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठरवून भाजपाविरोधी एकगठ्ठा मतदान करून भाजपाची टक्केवारी कमी केली होती. त्यावेळी अनेकांना अत्यानंद झाला होता. पण त्यांच्या दुर्दैवाने मोदी यांची सत्ता हिसकावून घेतली नाही. पण हे अनेक आणि असे विघ्नसंतोषी राजकीय पक्ष एकत्र आले, तर त्यांना देशात काय अनर्थ घडवायचा आहे हे हिजबुल्लाह कमांडरच्या हत्येवरून देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले त्यावरून दिसून येते. हिजबुल्लाहचा हा कमांडर फक्त तिसाव्या वर्षी देशात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला होता. तर १९९२ मध्ये तो हिजबुल्लाहचा महासचिव बनला होता. पश्चिम आशियातील एक महत्त्वाची ताकद तो बनला होता हे सहजच लक्षात येते. पण आपल्याकडे किती लोकांना तो माहीत आहे याचे उत्तर शोधले, तर नकारात्मक उत्तर येईल. कारण तो आपल्याकडे माहीत असण्याची शक्यता कमी आहे. फक्त सेव्ह गाझा ही मोहीम चालवणारे आपल्याकडे काही राजकारणी आहेत त्याचेच त्या दृष्टीने महत्त्व आहे. पण बहुसंख्य भारतीयांना हिजबुल्लाह कमांडर कोण ते माहीतही नाहीत. तरीही त्याच्या निमित्ताने देशाला वेठीस धरणे आणि पोलिसांना कामाला जुंपणे हे अत्यंत अयोग्य तर आहेच पण पोलिसांना आपल्याकडील इतर कामे सोडून या लोकांच्या बंदोबस्तासाठी धावावे लागणार आहे. लखनऊमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले, तर काश्मीरमध्येही तेच घडले. खुद्द इस्रायलमध्ये असे काही घडले नाही. इस्रायलने तर कारवाई केली आणि त्यात नसरुल्लाह मारला गेला. पण इस्रायल शांत आहे आणि भारतात त्याचे पडसाद उमटत आहेत याचा अर्थ भारतातील अल्पसंख्याक हे कुठेही काही झाले, तर त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी तत्पर आहेत.

नसरुल्लाह याच्या निधनाबद्दल काळे झेंडेही दाखवण्यात आले आणि दुकाने बंद ठेवली गेली. सायंकाळी कँडल मार्च काढला गेला आणि त्या त्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. याची जबाबदारी कोणाची हे लक्षात घ्यायला हवे. तसेच इतकेच नव्हे तर इस्रायलचा झेंडा जमिनीवर ठेवून त्याचा निषेधही केला गेला. या सर्व घटनांवरून एक बाब स्पष्ट होते, ती ही की भारतातील अल्पसंख्याक हे अजूनही इतर देशांप्रती एक निष्ठ आहेत आणि त्यांच्या निष्ठा या इतर देशांप्रती लागू आहेत. पंतप्रधान मोदी जाऊ द्या, पण येथील भूमी दैवते याविषयी त्यांना कसलीही निष्ठा नाही. उलट ते त्यांच्याप्रती अधिकच असंवेदनशील आहेत. भारतातील अल्पसंख्याकांच्या निष्ठा परदेशातील आपल्या आकांच्या पायाशी वाहिलेल्या आहेत आणि त्यांच्या दृष्टीने तेच परमेश्वर आहेत. पण भारतातील अल्पसंख्याकांना इथल्या नागरिकांप्रती शत्रुत्वाची भूमिका घेऊन जगता येणार नाही. पण आपल्याकडे काही राजकीय पक्ष असे आहेत की त्यांची सर्व दुकानदारी या अल्पसंख्याकांवर म्हणजे त्यांच्या मतांवर चालते. काँग्रेस हा त्यातील प्रमुख पक्ष आहे. आज तो विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने कायम अल्पसंख्याकांना चुचकारले आणि त्यांच्या मतांसाठी कायम त्यांना प्रचंड महत्त्व दिले.

मग हिंदूंना दडपण्याचे काँग्रेसने कायमस्वरूपी धोरण ठेवले. सर्व हिंदूंच्या सणांना सुट्ट्या नसतात. पण अल्पसंख्याकांच्या बाबतीत असा पक्षपात कोणतेही सरकार करू शकत नाही. नेहरू सरकारने अल्पसंख्याक नाराज होऊ नयेत म्हणून तर इतके दिवस कलम ३४० चालू ठेवले. काश्मीरला स्वतंत्र ठेवणारे हे कलम भारतासाठी एक अत्यंत चुकीचे कलम होते. पण ते कायम होते. मोदी सरकार आल्यावर ते रद्द झाले. आता काश्मीरमध्ये निवडणुका याच मुद्द्यावर होतील. पण याचा अर्थ उघड आहे की, अल्पसंख्याकांना कुणीही जवळ करता कामा नये. अन्यथा ते घात करतील आणि घातही असा की, एकजुटीने करतात. त्यामुळे हिंदू बांधवांनी एकत्र येऊन ही विषवल्ली उखडून फेकली पाहिजे. कारण देश अत्यंत संकटात आहे. रात्र वैऱ्याची आहे असा इशारा द्यावासा वाटतो. हिजबुल्लाह कमांडरची हत्या हे निमित्त आहे. मूळ हेतू वेगळाच आहे आणि तो आहे की इथल्या देशात फुटीरतेची बीजे रुजवण्याचा. मात्र त्यांच्या या हेतूला कुणालाही यश मिळू देता कामा नये. देशभर या मुद्द्यावर सर्वत्र वातावरण भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक ठिकाणी तो यशस्वीही झाला. हेच निमित्त करून भविष्यात जशा निवडणुका जवळ येतील तसे वातावरण भडकवण्याचा अधिक प्रयत्न केला जाईल. हे लक्षात घेऊन हिंदूंनी जागरूक राहिले पाहिजे आणि कोणत्याही कारस्थानांना बळी पडता कामा नये हे लक्षात ठेवले पाहिजे. सय्यद हिजबुल्लाह ठार झाला पण कित्येक विषवल्ली ठेवून तो गेला आहे. त्या सर्वांचा निःपात केला पाहिजे.

Recent Posts

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

30 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

3 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

3 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

4 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

5 hours ago