पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ०९.१६ पर्यंत. योग शुक्ल, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर अश्विन ०९ शके १९४६, मंगळवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.२६, मुंबईचा चंद्रोदय ०५.५७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.४१, राहू काळ ०३.२७ ते ०४.५७. चतुर्दशी श्राद्ध, शस्त्र दिहत पितृ श्राद्ध, अमावस्या प्रारंभ रात्री ०९.३८.