राहूच्या नक्षत्रात बसले शुक्र, १० दिवस नोटांनी भरणार या ३ राशींचा खिसा

मुंबई: शुक्रने आज पाप ग्रह राहूच्या नक्षत्रात प्रवेश केला आहे. शुक्रने आज दुपारी साधारण सवा एक वाजता राहुचे स्वामित्व असलेल्या स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे.


ज्योतिषगणनेनुसार स्वाती नक्षत्रामध्ये शुक्र ५ ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहणार आहे. या दरम्यान शुक्र तीन राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देऊ शकतात.


मिथुन - व्यापारात वृद्धी होण्यासोबतच आरोग्यात सुधारणा होण्याची प्रबळ शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीपेशामध्ये इन्क्रिमेंट अथवा प्रमोशनची बातमी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेला अडथळा लवकरच दूर होईल.


कुंभ - जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे तर तुम्हाला अपार धन प्राप्ती होऊ शकते. कर्जापासून सुटका मिळू शकते. खर्चामध्ये कमी येईल. वैवाहिक जीवन अथवा प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. कुंडलीत विवाहाचे योग बनत आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.


मीन - व्यापाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाच्या लोकांना अधिक फायदा वाढू शकतो. एखादी चांगली डील मिळू शकते. नोकरीपेशा लोकांसाठी ही वेळ चांगली आहे. करिअरमध्ये चांगला बदल येऊ शकतो. विचार केलेल्या योजना पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.

Comments
Add Comment

Stocks to Buy Today: मोतीलाल ओसवालकडून चांगल्या रिटर्न्ससाठी 'हे' तीन शेअर खरेदी करण्याचा सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर आज खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या शेअरची

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेत अभियंत्यांसह विविध ३०० जागा…

नाशिक  : वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी,

मुंबई मेट्रोची तिकिटे मिळणार थेट ‘उबर ॲप’वरून

मुंबई : उबरने प्रथमच मुंबईमध्ये मेट्रो तिकिटिंग सुरू केली असून, आता मेट्रो लाईन १ (वर्सोवा-घाटकोपर)ची तिकिटे थेट

पीएसआय गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ

सातारा : फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस दलातून

द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी 'शुभमन सेना' सज्ज; ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित

मुंबई : भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने दक्षिण