Wednesday, August 27, 2025

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

राज्यातील प्रश्नांबाबत झाली चर्चा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Comments
Add Comment