CIDCO Lottery : सिडकोचा डबल धमाका! घरांच्या बंपर लॉटरीसह किंमतीतही होणार घट

नवी मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीनंतर आता सिडकोनेही नवी मुंबईत (CIDCO Lottery) तब्बल ४० हजार घरांसाठीची सोडत जारी केली. याबाबत अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. अशातच म्हाडाप्रमाणे आता सिडको देखील घराच्या किंमती स्वस्त करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे नवी मुंबईत स्वत:चे घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नवी मुंबईत काढलेल्या सोडत घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ सिडकोची ही घरे असणार आहेत. तसेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोची ही बंपर लॉटरी काढणार आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध