करीना कपूर खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
नुकतेच करीनाने काही फोटो शोषलं मीडियावर पोस्ट केले आहेत.
आता करीनाच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगात आहे.
करीना कपूर खान वयाच्या ४२व्या वर्षीसुद्धा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
करीना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
करीनाने या फोटोशूटमध्ये अनेक पोज दिल्या आहेत.
काळा आणि गोल्डन अशा मिक्स रंगाची युनिक साडी करीनाने नेसली आहे.