मुंबई: स्वप्नशास्त्रानुार स्वप्नात काही जिवंत प्राणी पाहणे अतिशय शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात काही प्राणी पाहत आहात तर याचा अर्थ तुमचे नशीब चमकणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात हत्ती पाहणे अतिशय शुभ संकेत असतात. जर स्वप्नात तुम्ही हत्ती पाहिला तर याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे.
स्वप्नात हत्ती पाहण्याचा असाही अर्थ असतो की व्यवसायात प्रगती होणे. त्या व्यक्तीला समाजात त्या व्यक्तीला खूप मान-सन्मान मिळेल.
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात ससा पाहिला तर तेही शुभ मानले जाते.
स्वप्नात ससा पाहण्याचा अर्थ म्हणजे तुमचे यश द्विगुणित होणार आहे. तसेच पद-प्रतिष्ठेत वाढ होणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही झोपताना स्वप्नात काळा नाग पाहिला तर हे अतिशय शुभ मानले जाते.
स्वप्नात काळा नाग पाहण्याचा अर्थ म्हणजे तुमची धन-दौलत वाढणार आहे. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.