Wednesday, July 9, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. १९ सप्टेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. १९ सप्टेंबर २०२४

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण द्वितीया शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा ८.०५ पर्यंत नंतर रेवती.
योग वृद्धी. चंद्र राशी मीन, भारतीय सौर २८ भाद्रपद, १९४६. गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.२६ मुंबईचा चंद्रोदय ०७.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३७ मुंबईचा चंद्रास्त ०७.२७ राहू काळ ०२.०३ ते ०३.३४ शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अडचणींवर मात कराल.
वृषभ : धनलाभाचे योग.
मिथुन : पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील.
कर्क : नवीन उधारी उसनवारी टाळा.
सिंह : कार्यस्थळी जबाबदारीमध्ये वाढ होईल.
कन्या : नवीन काही शिकण्यासाठी संधी मिळेल.
तूळ : स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल.
वृश्चिक : आर्थिक व्यवहारात ताणतणाव नको.
धनू : आपली मते इतरांना पटवून देता येतील.
मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाल.
कुंभ : कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल.
मीन : जमाखर्च याचा योग्य ताळमेळ दिसेल.
Comments
Add Comment