मुंबई:Lavaने भारतीय मोबाईल बाजारात नवा ५ जी बजेट फोन लाँच केला आहे. याचे नाव Lava Blaze 3 5G आहे. यात 50MP ड्युअल कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 6GB LPDDR4Xसोबत 6GB virtual RAMही आहे.
Lava Blaze 3 5G मध्ये दोन रंग आहेत. एक ग्लास गोल्ड आणि ग्लास ब्लू. याची किंमत ११,४९९ रूपये आहे. या किंमतीत 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळतो. यावर ५०० रूपयांची ऑफरही मिळत आहे.
याचा सेल लावा मोबाईल्स इंडिया आणि Amazonवर १८ सप्टेंबरपासून सुरू होईळ. हा याहँडसेट Android 14 OS out of the box वर काम करतो. यात साईड मांउंटेड फिंगरप्रिंग स्कॅनर देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन
6.5-inch HD+ IPS डिस्प्ले
90Hz चा रिफ्रेश रेट्स
Vibe Light
MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर
6GB LPDDR4X रॅम
128GB UFS 2.2
18W चा फास्ट चार्जर
50MP ड्युअल कॅमेरा
5,000mAh बॅटरी
8MP सेल्फी कॅमेरा