महिनाभर Active राहील सिम, हा आहे Airtelचा सर्वात स्वस्त रिचार्ज

मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लान्स आणत असते. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली यानंतर लोकांनी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे पावले वळवली.


दरम्यान, सिम कार्ड एका महिन्यापेक्षा जास्त ठेवले तर आपले सिम कार्ड बंद होते. अशातच सिमवर आऊटगोईंग कॉलसोबत इनकमिंग कॉलही येत नाही. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत.



स्वस्त रिचार्ज प्लान


लोक सिम अॅक्टिव्ह करण्यासाठी कमी डेटाचा प्लान निवडतात. या प्लानमध्ये युजर्सला कमी डेटा मिळतो मात्र त्यांची व्हॅलिडिटी वाढते. तुमच्या माहितीसाठी एअरटेलचा १९९ रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान मिळतो.



१९९ रूपयांचा प्लान


Airtel च्या या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असते. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखे फायदे मिळतात.



एअरटेलचा ५६ दिवसांचा प्लान


एअरटेलचा ५६ दिवसांचा खूप प्रसिद्ध आहे. आधी या रिचार्ज प्लानची किंमत ४७९ रूपये होती. आता कंपनीने प्लानची किंमत वाढवून ५७९ रूपये केली आहे. या प्लानमध्ये युजर्सा ५६ दिवसांपर्यंत १.५ जीबी डेटा मिळतो.याशिवाय या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. इतकंच नव्हे तर या प्लानमध्ये लोकांना अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा मिळते.

Comments
Add Comment

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.