Ganeshotsav : मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन; शेअर केले बाप्पासोबतचे फोटो!

  112

आज संपूर्ण राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र आंनद आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकीय नेत्यांसह मराठी कलाकारांच्या घरी देखील गणराया विराजमान झाले आहेत. अनेक कलाकारांनी लाडक्या बाप्पासोबत सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.



अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वत:च्या हाताने मुर्ती तयार केली आहे.



अभिनेत्री सायली संजीवच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला आहे.



अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे.



श्रुती मराठे हिच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे.



क्रामती रेडकरच्या घरीही धुमधडाक्यात गणेशाचे आगनम झाले आहे.
Comments
Add Comment

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Lift Collapse: कल्याणमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्टचा अपघात, आठ जणांपैकी चारजण गंभीर जखमी, तर दोघांचे पाय...

कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील रॉयस बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट पडल्याने मोठी

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या

चालत्या ट्रॅव्हल बसमध्ये एकाने घेतले पेटवून! जागीच मृत्यू... अन्य प्रवाशांची धावपळ

जालना: महाराष्ट्रातील जालना येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप