Saturday, May 24, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

घरातील या ३ ठिकाणी ठेवा मोरपीस, खूप होईल प्रगती

घरातील या ३ ठिकाणी ठेवा मोरपीस, खूप होईल प्रगती

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरातील काही ठिकाणी मोरपंख ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. घरात मोरपीस ठेवल्याने आनंदीआनंद येतो. येथे राहणाऱ्या प्रत्येक लोकांना कामात यश मिळते.


वास्तुशास्त्रानुसार पुजा घरात मोरपीस ठेवणे शुभ असते. घरात आनंदीआनंद राहतो. धनाची कमतरता भासत नाही.


पुजा घरात मोरपीस ठेवल्याने संपूर्ण घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. तसेच घरात सुख शांती राहते.


पुजा घरात जर मोरपीस माता लक्ष्मीच्या मूर्तीकडे ठेवले असेल तर असे केल्याने कधीही धनाची कमतरता भासत नाही.


वास्तुशास्त्रानुसार मोरपीस हे घराच्या तिजोरीत अथवा कपाटाता ठेवणेही अधिक शुभ मानले जाते.


तिजोरी अथवा कपाटात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी मोरपीस ठेवल्याने धन-दौलत वाढते.


घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि समृद्धीसाठी मोरपीस नेहमी प्रवेशद्वाराकडे लावता येते.


असे केल्याने घरात शांततेचा माहौल राहतो. वाद होत नाहीत. कुटुंबात प्रेम राहत नाही.

Comments
Add Comment