मुंबई: हल्ली लोकांना गिफ्ट देण्याचे अनेक पर्याय वाढले आहेत. त्यातच हल्ली पर्यावरणपूरक झाडे गिफ्ट देण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी गिफ्ट म्हणून झाडे दिली जात आहेत.
मात्र अनेकदा चुकीची झाडे आपल्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. काही झाडे अशी असतात ती कधीही कुणाला गिफ्ट म्हणून देऊ नयेत. नाहीतर ते नुकसानदायक ठरू शकते.
गिफ्ट म्हणून तुळशीचे झाड देणे शुभ आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
तुळस, मनी प्लांट, सफेद फुलाचे झाड गिफ्ट म्हणून देणे शुभ असते.
दरम्यान, गिफ्टमध्ये कधीही गुलाब, कॅकट्ससारखी काटेरी झाडे कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नका.
काटेरी झाडे नात्यांना बिघडवू शकतात.