Wednesday, May 21, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे हे आहेत काही पर्याय

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे हे आहेत काही पर्याय

मुंबई:गणपत्ती बाप्पांचे लवकरच आपल्या घरी आगमन होणार आहे. यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीला सुरूवात होत आहे. गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर घरी अतिशय उत्साहाचे वातावरण असते. सगळीकडे आनंदीआनंद असतो


सगळेजण या दिवसांत गणपती बाप्पाची मनोभावे पुजा आराधना करतात. सगळीकडे कसे प्रसन्न असते. गणपतीच्या या १० दिवसांमध्ये जर गणपती बाप्पााला जर त्याच्या आवडीचा प्रसाद अर्पण केला जर बाप्पा नक्कीच खुश होईल.



मोदक


गणपती बाप्पााला सर्वात प्रिय आहेत ते म्हणजे मोदक. त्यामुळे सगळ्यात पहिला नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो तो म्हणजे मोदकांचा. मोद म्हणजे आनंद. त्यांना तो आनंद मिळतो.



मालपुआ


मालपुआचा नैवेद्य शंकर भगवान यांच्यासोबत गणपतीलाही पसंत आहे. यामुळेच गणेश चतुर्थीदरम्यान एक दिवस तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता.



खीर


गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्ही खीरही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. गणपती बाप्पाचे वाहन उंदीराला खिरीचा प्रसाद आवडतो.


Comments
Add Comment