PM Modi : सावरकरप्रकरणी काँग्रेसने माफी मागितली का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे सिडको ग्राउंड येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात गेले, असे … Continue reading PM Modi : सावरकरप्रकरणी काँग्रेसने माफी मागितली का?