मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे गणपती बाप्पााच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. सगळीकडे बाजारपेठा विविध प्रकारच्या आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी फुलल्या आहेत.
७ सप्टेंबरला गणपतीचे आगमन होत आहे. देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधामीमध्ये साजरा केला जात. अशातच तुम्ही गणपती बाप्पाचे आगमन होण्यापूर्वी आपल्या घरी सुंदर मनमोहक रांगोळी काढू शकता.
घराच्या समोर गणपती बाप्पाचे चित्र असलेली रांगोळी तुम्ही काढू शकता. यासाठी विविध रंगसंगतीचा समावेश तुम्ही तुमच्या रांगोळीत करू शकता.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram