Rinku Rajguru: रिंकू राजगुरूचं अकलूजमधील घर पाहिलात का? फोटो शेअर करत म्हणाली…
August 26, 2024 04:04 PM 348
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच चर्चेत आहे.काही दिवसांआधी रिंकूच्या अकलूजमधील (Akluj Home) घरी पूजा पार पडली.रिंकूने पूजेनिमित्त (Pooja) क्रिम रंगाची सुंदर साडी (Cream Colour Saree) नेसली होती.या साडीवर रिंकूने हलका मेकअप करत केसांची हेअर स्टाईल करुन फुलांचा गजरा माळला होता.रिंकूने इन्स्टाग्रामवर अकलूजच्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत.पूजेनिमित्त रिंकूने घराच्या दारात छान रांगोळी काढली आहे.या फोटोंना रिंकूने ‘Positivity #Festival #GoodVibes’ असे कॅप्शन दिले आहे.