पंचांग
आज मिती श्रावण कृष्ण तृतीया १३.४६पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नंतर रेवती योग. दृती चंद्र राशी मीन भारतीय सौर ३१ श्रावण शके १९४६. गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० मुंबईचा चंद्रोदय ०९.०४, मुंबईचा चंद्रास्त ०८.४५, राहू काळ ०२.१५ ते ०३.५०. संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.०४, बृहस्पती पूजन, सौर शरद ऋतू प्रारंभ.