Tuesday, July 1, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. २२ ऑगस्ट २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. २२ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण तृतीया १३.४६पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नंतर रेवती योग. दृती चंद्र राशी मीन भारतीय सौर ३१ श्रावण शके १९४६. गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० मुंबईचा चंद्रोदय ०९.०४, मुंबईचा चंद्रास्त ०८.४५, राहू काळ ०२.१५ ते ०३.५०. संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.०४, बृहस्पती पूजन, सौर शरद ऋतू प्रारंभ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आज आपण अतिशय आनंदी असणार आहात.
वृषभ : आज आपला प्रवास होण्याची शक्यता आहे.
मिथुन : कामांमध्ये उत्साह असणार आहे.
कर्क : आपणास कुटुंबाकडून सहकार्य चांगले मिळणार आहे.
सिंह : कामामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका.
कन्या : व्यवसायिक कामे मनासारखी होणार आहेत.
तूळ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
वृश्चिक : आजचा दिवस आपणास मनासारखा जाणार आहे.
धनू : जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे.
मकर : यशस्वितेकडे वाटचाल होणार आहे.
कुंभ : नोकरी-व्यवसायामध्ये जास्त काम करावे लागण्याची शक्यता.
मीन : महत्त्वाची चांगली बातमी कळेल.
Comments
Add Comment