Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार!

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई : बदलापूर (Badlapur Crime News) मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी … Continue reading Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार!