रे, तू गर्जत ये, तू बरसत ये
घुमत नाद मधुर ये, मेघा रे बाळा कृष्णा
ये तू
दुदुडु ये धावत ये तू
शीत गंध बघित तू
प्रीत धुंद चिंता ये, मेघा रे
श्यामरूप दावित ये तू
बरशी घालित तू ये
वीरत मज भिजवी रे. तू
चिंब भिजुनी गाईन रे, मेघा रे
गीत – शुभा सुभेदार
गीतकार – पद्मजा फेणाणी – जोगळेकर
वारा गाई गाणे
वारा गाई गाणे प्रीतीत तराणे
धुंद आज वेली,
धुंद फूल-पळण
रंग हे नवे, गंध हे नवे
स्वपन लोचनी
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे
या निले नभी मेघ सावेळे
कल्पनेस मी पंख लावलेले
झेलते पिस वाटते हे सतेज
हे आज वेड हे अंतर लाविले
का पुण्य पावले
सोडू मी सुखाचे उखाणे