Monday, August 4, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र मूळ. योग विषकंभ. चंद्र राशी धनू.भारतीय सौर २५ श्रावण शके १९४६. शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०५, मुंबईचा चंद्रोदय ०४.२३, मुंबईचा चंद्रास्त ०३.२३ उद्याची, राहू काळ ०५.२३ ते ०६.१४. पुत्रदा एकादशी, वरद लक्ष्मी व्रत, जरा जिवंतिका पूजन, सूर्याचा मघा नक्षत्र प्रवेश वाहन कोल्हा.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी.
वृषभ : आर्थिक स्थिती भक्कम राहील.
मिथुन : बौद्धिक क्षमता वाढेल.
कर्क : स्वभावात बदल घडण्याची शक्यता.
सिंह : आपले कर्तुत्व सिद्ध करू शकाल.
कन्या : कोणतेही निर्णय घेताना शांतपणे विचार करून निर्णय घ्या.
तूळ : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : जुन्या ओळखी नव्याने प्रस्थापित होतील
धनू : धंदा, व्यवसाय, नोकरीत कामाला प्राधान्य देणे हितकारक ठरेल.
मकर : गुरुजन व कुटुंबाकडून मार्गदर्शन व सहाय्य मिळेल.
कुंभ : भावंडांबरोबर वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल.
मीन : काही नवीन योजना आपल्या अखत्यारीत येतील.
Comments
Add Comment