Thursday, June 12, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार दि. १३ ऑगस्ट २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार दि. १३ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध अष्टमी ०९.३० पर्यंत नंतर नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा नंतर अनुराधा योग, ब्रह्मा चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २२ श्रावण शके १९४६, मंगळवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ०१.२८, मुंबईचा चंद्रास्त ००.३७ उद्याची, राहू काळ ०३.५५ ते ०५.३१. दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी, मंगळा गौरी पूजन, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी तारखेप्रमाणे तिशाबी आय ज्यू, आचार्य अत्रे जयंती.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मनोरंजनाकडे कल असेल.
वृषभ : व्यवसाय धंद्यात भरभराट होईल.
मिथुन : हितशत्रू तसेच विरोधक यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल.
कर्क : कौटुंबिक सुख लाभेल.
सिंह : इतरांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : सामाजिक अथवा सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
तूळ : आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : महत्त्वाची वार्ता कानावर आल्यामुळे मन प्रसन्न राहील.
धनू : आपल्या कामाचे कौतुक होईल.
मकर : कार्यक्षेत्रात संबंधित व्यक्तींबरोबर वाद-विवाद घडू शकतात.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील.
मीन : भागीदाराशी चांगले संबंध राहतील.
Comments
Add Comment