पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध सप्तमी ०७.५४ पर्यंत, नंतर अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती नंतर विशाखा. योग शुक्ल चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २१ श्रावण शके १९४६. सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१८ मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय १२.३३, मुंबईचा चंद्रास्त ११.५२, राहू काळ ०७.५४ ते ०९.३०. श्रावणी सोमवार शिवपूजन शिवा मूठ तीळ.