Paris Olympic 2024 : कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र प्रकरणाचा निर्णय लांबणीवर!

  49

'या' तारखेला लागणार निकाल


पॅरिस : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024 ) ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. मात्र सामन्याच्या काही वेळापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश फोगटचे वजन नियमापेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवले होते. त्यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न हुकले. त्यानंतर विनेशने या निर्णयावर आक्षेप घेत सीएएसमध्ये (CAS) संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली. या प्रकरणावर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आज कोर्टात विनेश फोगटची बाजू मांडली. मात्र या प्रकरणाचा निकाल काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे विनेशचे रौप्य पदक आणखी लांबणीवर गेले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक समितीच्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 'सीएएस'कडे मागितलेल्या दाद मागितली होती. या प्रकरणाचा निर्णय आता १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत लागू शकतो, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली.

Comments
Add Comment

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणते प्रयोग करणार ?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज

३ जणांना फाशी, ७०० जणांना अटक... इराणमध्ये मोसादच्या 'अंडरकव्हर एजंट्स'विरुद्ध जलद कारवाई

इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई तेहरान: इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी (Iran Israel Ceasefire) 

इराण-इस्रायल युद्ध : ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे संभ्रम

पश्चिम आशियातील तणाव: ट्रम्प यांचा दावा, इराणने खोडला तेहरान : इराण-इस्रायल युद्धानं नवं वळण घेतलंय. इराणने

Mosquito Sized Drone: चीनने बनवला डासाच्या आकाराचा रोबोटिक्स ड्रोन, लष्करी ऑपरेशन्समध्ये होणार वापर

बीजिंग: चीनमध्ये एक मायक्रो ड्रोन विकसित करण्यात आला आहे, जो आकाराने डासाच्या आकाराचा आहे. यामुळे हा ड्रोन पकडणे