१२ ऑगस्टपासून या राशींचे सुरू होणार अच्छे दिन, वाढू शकतो बँक बॅलन्स

  44

मुंबई: ऑगस्ट महिन्याचा नवा आठवडा सुरू होत आहे. हा नवा आठवडा १२ ऑगस्ट २०२४ पासून ते १८ ऑगस्ट २०२४पर्यंत असणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते ऑगस्टचा हा आठवडा पाच राशींसाठी शुभ असणार आहे. या राशींवर धन, करिअर तसेच आरोग्यासंबंधित चांगल्या वार्ता मिळतील.

मिथुन


धनलाभ होतील. खर्च कमी होतील. मानसिक चिंता संपतील. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.

सिंह


कुठे थांबलेले धन प्राप्त होईल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ वार्ता मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

तूळ


खर्च कमी झाल्याने बँक बॅलन्स वाढेल. या आठवड्यात तुम्ही सोने-चांदीची खरेदीही करू शकता. घरात आनंदाचे वातावरण राहील.

धनू


आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. संपत्तीसंदर्भात समस्या दूर होतील. करिअरमध्ये यश मिळण्याचे योग आहेत.

कुंभ


करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. वाहन आणि संपत्तीचा लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतू लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे.
Comments
Add Comment

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना 'उरुण' चा समावेश करण्याबाबत जयंत पाटील यांचे राज्यपालांकडे निवेदन

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने

चिपळूण, खेड, दापोलीत मुसळधार पाऊस, पाहा कोकणातील पावसाचे अपडेट

गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे,

किनारपट्टीला ‘एरिन’ चक्रीवादळाचा धोका, हवामान विभागाचा अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाका दिलाय. अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ आता वेगाने

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

वर्धा : वीज कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

विदर्भात मुसळधार पाऊस सुरु असून वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वर्धा