
मिथुन
धनलाभ होतील. खर्च कमी होतील. मानसिक चिंता संपतील. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.
सिंह
कुठे थांबलेले धन प्राप्त होईल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ वार्ता मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
तूळ
खर्च कमी झाल्याने बँक बॅलन्स वाढेल. या आठवड्यात तुम्ही सोने-चांदीची खरेदीही करू शकता. घरात आनंदाचे वातावरण राहील.
धनू
आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. संपत्तीसंदर्भात समस्या दूर होतील. करिअरमध्ये यश मिळण्याचे योग आहेत.
कुंभ
करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. वाहन आणि संपत्तीचा लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतू लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे.