पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त योग सिद्ध. चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १८ श्रावण शके १९४६. शुक्रवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१७, मुंबईचा सूर्यास्त ०७.०९, मुंबईचा चंद्रोदय १०.०५, मुंबईचा चंद्रास्त १०.०८, राहू काळ ११.०७ ते १२.४३.
नागपंचमी, हिरण्यकेशी, श्रावणी, महालक्ष्मी स्थापना पूजन, जरा जवंतिका पूजन, अगस्ती दर्शन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : गृहसौख्य चांगले राहील, आरोग्य उत्तम राहील.
|
 |
वृषभ : जीवनसाथीची साथ मिळेल, नाते संबंधात माधुर्य राहील.
|
 |
मिथुन : घरातील सदस्यांशी समन्वय तसेच सुसंवाद राहील.
|
 |
कर्क : खरेदी करू शकाल.
|
 |
सिंह : नवीन गुंतवणूक करता येईल.
|
 |
कन्या : जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
|
 |
तूळ : धार्मिक अथवा सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
|
 |
वृश्चिक : कुटुंबातील मुला-मुलींच्या समस्या समजावून घ्या.
|
 |
धनू : थोडे संयमाने वागणे गरजेचे ठरेल, आरोग्याची काळजी घ्या.
|
 |
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील.
|
 |
कुंभ : धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
|
 |
मीन : लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता. |