मुंबई : रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या (Central Railway) ४ सामान्य श्रेणीचे डबे अधिक १ सामान्य श्रेणी, लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन प्रत्येकी ८४ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Railway)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस : ८ डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून, तर १० डिसेंबर पासून भुवनेश्वर येथून, गाडी क्रमांक १२१०५/१२१०६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस: ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून,दि. ०९.१२.२०२४ पासून गोंदिया येथून. ट्रेन क्रमांक ११०५७/११०५८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- अमृतसर एक्सप्रेस, दि. ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून, दि. ११.१२.२०२४ पासून अमृतसर येथून. ट्रेन क्रमांक २२१५९/२२१६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – चेन्नई एक्सप्रेस दि. १३.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून, दि. १४.१२.२०२४ पासून चेन्नई येथून. ट्रेन क्रमांक ११०१७/११०१८ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – कराईकल एक्सप्रेस. दि.०७.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईकडून येथून सुटणार आहे.