पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग परिघ चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १६ श्रावण शके १९४६ बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१७, मुंबईचा सूर्यास्त ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०८.३१, मुंबईचा चंद्रास्त ०९.०७, राहू काळ १२.४४ ते ०२.२०. बुध पूजन, मधुस्त्रावा तृतीया.