Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग परिघ चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १६ श्रावण शके १९४६ बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१७, मुंबईचा सूर्यास्त ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०८.३१, मुंबईचा चंद्रास्त ०९.०७, राहू काळ १२.४४ ते ०२.२०. बुध पूजन, मधुस्त्रावा तृतीया.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : काही नवीन कामे हाती घ्याल.
वृषभ : अपेक्षित यश मिळेल.
मिथुन : कुटुंबातील समस्यांवर चर्चेने तोडगा काढता येईल.
कर्क : ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील.
सिंह : व्यावसायिक क्षेत्रात प्रगती दिसेल.
कन्या : कामानिमित्त लहान-मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक बाबतीतील चिंता अथवा समस्या संपुष्टात येतील.
वृश्चिक : कुटुंबामध्ये ज्येष्ठांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या.
धनू : निराश न होता आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडू देऊ नका.
मकर : मित्रमंडळींमध्ये मजेत दिवस घालवाल.
कुंभ : दिवसाचा बराचसा वेळ कुटुंबासाठी द्यावा लागेल.
मीन : आपल्या छंदासाठी अथवा कलेसाठी वेळ द्याल.
Comments
Add Comment