Sunday, July 6, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. ६ ऑगस्ट २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. ६ ऑगस्ट २०२४

पंचांग


आआज मिती श्रावण शुद्ध द्वितीया. शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा. योग वरियान. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर १५ श्रावण शके १९४६. मंगळवार दिनांक ६ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.१६, मुंबईचा सूर्यास्त ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ७.४२, मुंबईचा चंद्रास्त ८.३६, राहू काळ ३.५७ ते ५.३४. मंगला गौरी पूजन, मुस्लीम सफर मासारंभ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अनुकूलतेमुळे आपल्या उत्साहात आणि उमेदीत वाढ होईल.
वृषभ : व्यवसायात वृद्धी होईल.
मिथुन : हातात घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करू शकाल.
कर्क : वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर मतभेदांची शक्यता.
सिंह : महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
कन्या : धार्मिक बाबतीत रस निर्माण होईल.
तूळ : कोणत्याही कामाविषयी इतरांवर अवलंबून राहू नका.
वृश्चिक : मित्र-मंडळींचे सहकार्य लाभेल.
धनू : आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जपा.
मकर : सावध राहणे आवश्यक ठरेल, फसवणुकीची शक्यता.
कुंभ : आपल्या रोजच्या कामात बदल घडू शकतो.
मीन : सरकारी स्वरूपाच्या कामात यश लाभेल.
Comments
Add Comment