मुंबई: संपूर्ण जगभरात १९५ देश आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात जुना देश कोणता आहे? सोबतच या यादीत भारताचा नाव कुठे येते.
भारताचा इतिहास खूप जुना आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात जुना देश कोणता आहे ज्याचा इतिहास भारतापेक्षा जुना आहे?
खरंतर, जगातील सर्वात जुना देश इजिप्त आहे. इजिप्त देशाचा इतिहास ५००० वर्षांपेक्षा जुना आहे.
तर जगातील दुसरा जुना देश भारत आहे. भारताचा इतिहास ५००० वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे.
जगातील तिसरा जुना देश चीन आहे. ज्याचा इतिहास ४००० वर्षे जुना सांगितला जात आहे.
यानंतर चौथ्या स्थानावर इराणचे नाव येते. त्याचा इतिहास ३००० वर्षे जुना आहे.
या यादीत पाचव्या स्थानावर ग्रीसचे नाव येते. या देशाचा इतिहास ३००० वर्षे जुना आहे.