Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Vastu Tips: घरातील या ३ गोष्टी तुमचे जीवन बदलून टाकतील

Vastu Tips: घरातील या ३ गोष्टी तुमचे जीवन बदलून टाकतील

मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्रस्त असाल तर घरात काही गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे नेहमीच भरभराट होत असते.

वास्तुशास्त्रानुसार घरात गणपती बाप्पाची प्रतिमा जरूर स्थापित केली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पााला विघ्नहर्ता म्हटले जाते. ते सर्व बाधा दूर करतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे शुभ मानले जाते.

हिंदू धर्माशी संबंधित शास्त्रामध्ये म्हटले आहे की जर घरात नारळ असेल तर तेथे लक्ष्मी मातेचा वास जरूर असतो. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नेहमी नारळ ठेवलेला असतो तेथे कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.

जर तुम्ही दीर्घकाळापासून पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर लक्ष्मी माता आणि भगवान कुबेराचा फोटो जरूर घरात लावा. धन देवी लक्ष्मी माता तसेच कुबेराचा फोटो घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासू देत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >