Sharad Pawar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही फसवले! शरद पवार यांनीच केला खुलासा!

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे दिलेल्या शब्दाला जागले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करत विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जयंत पाटलांना विधान परिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. निवडणुकीत आमचा … Continue reading Sharad Pawar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही फसवले! शरद पवार यांनीच केला खुलासा!