Ladka Bhau Yojna : लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठीही आणली ‘ही’ खास योजना

दरमहा खात्यात जमा होणार इतकी रक्कम पंढरपुरातून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा सोलापूर : काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेची घोषणा केली. यामध्ये राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा होणार आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु पुरुष वर्गाने यादरम्यान नाराजीचा सूर मारला होता. सातत्याने लाडका भाऊ योजना … Continue reading Ladka Bhau Yojna : लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठीही आणली ‘ही’ खास योजना