अमूल ब्रँडच्या ताकात किडे? ग्राहकाने व्हिडिओ शेअर करून कंपनीकडे केली तक्रार

नवी दिल्ली : अमूल ब्रँडच्या हाय प्रोटीन ताकात कीडे सापडल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Bugs found in Amul brand butter? The customer shared the video and complained to the company) सोशल साईट ‘X’ वर @imYadav31 नावाच्या युजरने कंपनीला टॅग करताना त्याने तक्रारीत लिहिले आहे की, मी अमूल ब्रँडच्या … Continue reading अमूल ब्रँडच्या ताकात किडे? ग्राहकाने व्हिडिओ शेअर करून कंपनीकडे केली तक्रार