Assam Floods : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा कहर, घरे बुडाली पाण्यात, अनेक लोक बेघर; पुराने घेतला ९७ जणांचा बळी

मोरीगाव : आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या महापुरामुळे (Assam Floods) अनेक घरे पाण्यात बुडाली असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. जिल्ह्यातील पूरस्थिती आता सुधारत असली तरी त्यांची घरे अजूनही पाण्यात बुडालेली असल्याने पूरग्रस्तांच्या समस्या आणखी गंभीर होत चालल्या आहेत. अनेक लोक गेल्या पंधरवड्यापासून रस्ते, पूल, बंधारे आणि उंच भागात राहत आहेत. पूराचा फटका जिल्ह्यातील … Continue reading Assam Floods : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा कहर, घरे बुडाली पाण्यात, अनेक लोक बेघर; पुराने घेतला ९७ जणांचा बळी